|Official video| संतान एक हृदयस्पर्शी लघुपट. ज्ञानेश्वर डुकरे दिग्दर्शित.
HTML-код
- Опубликовано: 13 апр 2025
- Santan.
made by mobile
एक हृदयस्पर्शी लघुपट . संतान
संकलपना,,: हरिश्चंद्र पोपेटे
छायांकन: आमिर गोपाळे
निर्माता: कुमार पाटील
कथा,पटकथा,संवाद,संकलन आणि दिग्दर्शन: ज्ञानेश्र्वर डुकरे
9309704916
कलाकार
गोविंद राठोड,रवी घनघावे,आशा जूनेजा,दीप्ती मोरे,समीर मोडक,कृष्णा गावडे,रुपाली आनंदे,परी मोरे,वीर डाबी,रोहित म्हसकर,योगराज पाटील,प्रशांत पाटील,सीताराम साहो,राजन महाडिक आणि गणेश मोरे
#marathishortfilm संतान#santan101 #shortfilm #कॉमेडीvideo #imotional movie#movieclips #DD santaan #ज्ञान_की_बातें#santaan # संतान
डोळ्यात पाणी आलं भयानक चित्रं आहे
Thank you sir
खूप छान आहे समाजातील सगळ्या मुलीनी पाहायला पाहिजे व आपल्या आई वडिलांची मान खाली नाही जाणार व त्यानी आपल्या साठी किती मेहनत घेतली याची जाण पाहिजे मुलांनी ही आवर्जून पाहा 🙏🙏🙏 खूपच छान
चांगले दिग्दर्शन केलं आहे, आपल्या गावाजवळच्या चीत्रिकरणामुळे खूपच छान प्रभाव पडला आहे. अशीच अनेक लघुपट आणि मी तर म्हणेन चित्रपट बनवा .
जबरदस्त भावा एक नंबर हृदयस्पर्शी स्टोरी 👌👌👌
खरोखरच खूप छान लघुपट आहे.
chhan story
👌👌👌
Thanks . Tumhi kuthun ahat
छान दिग्दर्शन आणि उत्तम अभिनय..
दशरथ पवार..❤❤❤
Atishay sundar
खूप छान आहेलघूपट
खुपच, हृदयस्पर्शी कथा.
Nice presentation & Nice Directions.
या पुढचा भाग jaroor dakhwa khup chhan ahe 🎉🎉❤ समाजातील हे वास्तव आहे
Thank you
सध्य परिस्थितीवर आधारित शाॅर्ट फिल्म बनवली त्याबद्दल सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन..🎉
Dhanyawad
Tumhi kuthe rahta
उत्तम कथा मांडणी ,अभ्यासपूर्ण दिग्दर्शन , आणि त्याला सार्थ अभिनयाची जोड , त्यामुळे हा लघुपट काळजालाच भिडतो💯❤️🥺 सर्वांचे अभिनंदन 👏सर्वांनी जरूर हा चित्रपट पाहावा आणि शेअर जरूर करा💯
Real fact nice video
अप्रतिम स्टोरी आणि सर्व कलाकारांची भुमिका,,🙏💯😘
खरंच एकदम वास्तवदर्शी लघुपट आहे. मनाला स्पर्श करून जातो. ह्याचा दुसरा भाग यावा. अशी विनंती
खरंच एकदम वास्तवदर्शी लघुपट आहे. मनाला स्पर्श करून जातो ह्याचा दुसरा भाग यावा. अशी विनंती
अप्रतिम सादरीकरण केले खूप सुंदर अभिनय केले आहे कलाकार लेखक दिग्दर्शक सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन आई वडिलांची आपल्या मुलांन बद्दल असणारी तलमळ खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawaad
तुमची प्रतक्रिया हीच आमची कमाई
Nice story real fact😢
Khup chan
Khupcha msg aahe samajasathi khup khup abhinandan dada
Very nice and emotional store
Thankyou
Nice
ही एक हृदयस्पर्शी छोटी फिल्म समाजासाठी नक्कीच आदर्श ठरेल. धन्यवाद ज्ञानेश डुकरे सर
Thankyou
खरोखर काळजाला भिडणारा आणि अंगावर क्षहारा आणणारा हा वास्तव समोर आला
Chan पिक्चर आहे
Thank you . Apan kuthun ahat
Khup bhaari
Akch number khupch Chan katha
ज्ञानेश्वर डुकरे
खूप सुंदर चित्रपट बनवलास भावा
नागराज मंजुळे तुला मी काय बोलतो ते खर आहे
संतान खरोखर हृदयाला भिडणारा आणि डोळ्यात अश्रू आणणारा हा पिक्चर आहे
अशा चांगल्या चित्रपटात माझासुद्धा सहभाग मी स्वतःला भाग्यशाली समजतो
चित्रपट बनवताना ज्ञानेश्वर तू घेतलेली मेहनत व जिद्द यातून दिसून येते
तू खूप ग्रेट आहेस
चित्रपटातील सर्वच कलाकारांनी खूप चांगलं काम केलं
संतान सर्वांना आवडेल यात शंका नाही
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
वाह क्या बात है
Dhanyawaad तुमची प्रतिक्रिया हीच आमची कमाई
खूप सुंदर लघुपट . आणखी खूप लघुपट बनवावे आपण. अभिमान आहे तुमचा आम्हाला
Thank you
खुप छान डोळे पाणावले
खूप छान
Bohat achha
Supar se bhi upar
कौतुकाची थाप दिल्या बद्दल . सर्व कलाकारांच्या वतीनं . मी सर्वांचं आभार मानतो.
Mst ahe
Very nice movie
Mast bhava
डोळेत पाणी आला.
Heart touching 😣
👌👌
Mast
So nice
❤
🥺🥺🥺
👌
खुपच छान खुप शिकायला मिळाले.
👌👌👌👍👍👍
Very very nice movie
Emotional movie every parents want to see this movie .all characters acting is good specially both father's
Thanks
Nice
मुलाबलासाठी aai baap kup कष्ट करतात m मुलांना काय काही दिसत नाही कुणाचं काय जातंय बाबा
27:12 The VFX here was quite amazing
Where from you are
Next level❤
Thanks
Dhanyawaad
Lay bhari story ahe.
Mi aiklay he sarv mobile var kartat.
Jar hyachi shooting v editing mobile var Keli asel tar. Salam ahe tya director la.
Indurikar maharajanche kirtan mi Nehemi aaikate..Maharaj saty boltat..
Apan kuthe rahta
😂
Nice